पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबाबतचा तपशिल

अ.क्र.पाणी पुरवठ्याचा प्रकारहोय / नाहीसंख्या / तपशील
1सार्वजनिक पुरवठ्याचा प्रकार होय०२
2तळे / नदी होय१ / १
3बोअरवेल संख्या होय१९
4हातपंप होय१७
5विद्युत पंप / सार्वजनिक विहीर होय०२
6नळाद्वारे पाणीपुरवठा योजना होय०१
7सामुदायिक गावाची पाणीपुरवठा होयम.जि.प्रा. १६ गाव पा.पु.योजना
8टाकीची क्षमता -१ लाख ते २.५० लाख लिटर
9मोटर पंप संख्या होय०२
10हॉर्स पॉवर होय३० एचपी / २० एचपी
11सार्वजनिक स्टँड पोस्ट संख्या होय४०
12नळ कनेक्शन होय३,०६०
13वर्षाला लागणारे TCL -१८,००० कि.ग्रॅ. (१६ गाव पा.पु. योजनेमध्ये वापर)
14प्रति माणूस लिटर क्षमता -७० लिटर
15स्त्रोतापासुन उपलब्ध पाणीपुरवठा (महिने) -१२ महिने

जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) — एकूण टाक्या: 5

स.नं. ९३ मधील टाकी
क्षमता: २.५० लाख लिटर
दत्त मंदिराजवळील टाकी
क्षमता: २.२५ लाख लिटर
जलशुध्दिकरण केंद्रावरील टाकी
क्षमता: १.०० लाख लिटर
राजवाडा (निमगांव वा. रोड) मधील टाकी
क्षमता: १.०० लाख लिटर
सुमननगर मधील टाकी
क्षमता: २.५० लाख लिटर
ग्रामपंचायत लासलगाव येथे एक दिवस आड पाणी पुरवठा केला जातो. (तांत्रिक अडचणीचा कालावधी सोडुन.)